Loading Radhika Solar...
Loading Radhika Solar...
We takes pride in serving the people of Wardha. Here is what our satisfied customers have to say in their own words.
"माझं वीज बिल ५०% कमी झालं! राधिका सोलर टीमने खूप छान मार्गदर्शन केलं. आता उन्हाळ्यात AC लावताना बिलची चिंता नसते."
Homeowner (3kW) • Sindhi Meghe, Wardha
"खूप चांगली सेवा आणि वेळेवर इंस्टॉलेशन. MNRE सबसिडीसाठी पण त्यांनी पूर्ण मदत केली. कागदपत्रांची सर्व प्रक्रिया त्यांनीच करून दिली."
Homeowner (5kW) • Wardha
"Reliable आणि professional टीम. माझ्या फॅक्टरीसाठी 20kW चं प्लांट अगदी ३ दिवसात लावून दिलं. काम अतिशय नीटनेटके होते."
Factory Owner (20kW) • MIDC Wardha
"मी अनेक कोटेशन्स पाहिले, पण राधिका एनर्जी चे रेट्स सगळ्यात reasonable होते आणि Waaree चे panels मिळाले. खूप समाधानकारक अनुभव."
Homeowner (1kW) • Arvi Naka, Wardha
"आम्ही शेतीसाठी सोलर पंप आणि घरासाठी रूफटॉप लावला. टीमला technical knowledge खूप चांगलं आहे. Prompt service."
Farmer & Homeowner(10KW) • Deoli